मुंबई : अंबरनाथ येतील मोडकळीस आलेल्या पोलीस निवासस्थानांच्या पनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी अंबरनाथ विधानसभेचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी खास प्रयत्न केला आहे. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाला साथ दिली आहे. डॉ. बालाजी किणीकर यांनी मागणी केली आहे की अद्ययावत असे सुसज्ज पोलीस ठाणे तसेच २५ माळयांच्या दोन इमारतीत २४४ घरे उपलब्ध करून देण्यात येण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
मोडकळीस आलेल्या पोलीसांच्या निवासस्थानाचा प्रश्न विधानसभेत